नवरात्र महोत्सव २०२६

मुख्यपृष्ठ › नवरात्र २०२६

नवरात्र महोत्सव २०२६

श्री जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट, कोटमगाव खुर्द

रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ होत असून मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी विजयादशमी (दसरा) साजरा केला जाणार आहे.

घटस्थापना

रविवार, दि. ११/१०/२०२६
सकाळी ८.३० वाजता

शुभहस्ते : परमपूज्य रमेश गिरीजी महाराज
(राष्ट्रसंत श्री सदगुरू जनार्दन स्वामी आश्रम, बेट कोपरगाव)

होमपूजा

सोमवार, दि. १९/१०/२०२६
दुपारी २.३० वाजता

यजमान : सौ.मयुरी व श्री.योगेश रमेश सावंत
(उद्योजक, मुंबई)

विजयादशमी

मंगळवार, दि. २०/१०/२०२६

विजयादशमी दसऱ्याच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा !

महाआरती – दररोज
सकाळी ८.०० वाजता
महाआरती – दररोज
रात्री ९.०० वाजता

दैनंदिन कार्यक्रम

नवरात्र उत्सवात दि. १२/१०/२०२६ ते दि. १९/१०/२०२६ पर्यंत

सकाळी ९ ते १२ वा.
देवी भागवत कथा
दुपारी १२ वा.
भागवत आरती
दुपारी १२.३० वा.
महाप्रसाद – फराळ पंगत
दुपारी ४ ते सायंकाळी ६ वा.
हरिपाठ

काल्याचे कीर्तन

सोमवार, दि. १९/१०/२०२६ – सकाळी ९.०० वाजता

कीर्तनकार : ह.भ.प. वाल्मिक महाराज शिरसाठ (बाळापूर)

तरी भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद !

सांस्कृतिक कार्यक्रम

दि. ११/१०/२०२६ ते दि. १९/१०/२०२६ – दररोज रात्री ९.३० वाजता

रविवारदि. ११/१०/२०२६
भजन संध्या

कोटमगांव खुर्द, कोटमगांव बुद्रुक, बोरगांव, नांदेसर, आडगांव, नागडे, अंदरसुल, बल्हेगांव, येवला व पंचक्रोशीतील भजनी मंडळ

सोमवारदि. १२/१०/२०२६
कीर्तन

ह.भ.प. हेमलताताई पिंगळे, बल्हेगांव

मंगळवारदि. १३/१०/२०२६
संगीत भजन संध्या

श्री हनुमान भजनी मंडळ, नागडे

बुधवारदि. १४/१०/२०२६
कीर्तन

प.पू.ह.भ.प. हरिशरण गिरीजी महाराज, (प्रेम मूर्ती) राम दरबार आश्रम, बाजाठाण

गुरुवारदि. १५/१०/२०२६
कीर्तन

ह.भ.प. ऋषिकेश महाराज चव्हाण, ठाणगांव

शुक्रवारदि. १६/१०/२०२६
देवीचा गोंधळ

श्री रेणुका माता गाज भजनी मंडळ, येवला

शनिवारदि. १७/१०/२०२६
संगीत भजन संध्या

प. पू. यशवंतराव देव मामलेदार भजनी मंडळ, येवला

रविवारदि. १८/१०/२०२६
संगीत भारूड

जय गुरुदेव भारुड मंडळ, कोकणगांव, ता.दिंडोरी

सोमवारदि. १९/१०/२०२६
भजन

नाथ भजनी मंडळ, सोनवणे वस्ती, येवला

महाआरती – मानकरी

दररोज सकाळी ८.०० वाजता व रात्री ९.०० वाजता

रविवारदि. ११/१०/२०२६
  • सौ.शैला व ॲड.श्री.जुगलकिशोर एकनाथ कलंत्री
    येवला, जि.नाशिक
  • सौ.पिनल व श्री.भारत सत्यनारायण वर्मा
    उद्योगपती, एन्झो केम प्रा. ली. कोटमगांव
  • सौ.वैशाली व डॉ.श्री.शंकर रामभाऊ कोटमे
    जगदंबा नेत्रसेवा, येवला
  • सौ.नंदाताई व श्री.प्रकाश एकनाथ साताळकर
    प्रगतशील शेतकरी, एरंडगांव
सोमवारदि. १२/१०/२०२६
  • सौ.अंकिता व श्री.अक्षय अशोक जाधव
    गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, अंदरसुल
  • सौ.सायली व श्री.प्रतीक अनिल गुजराथी
    अरविंद मेडिकल, येवला
  • सौ.सरिता व श्री.राजेश भानुदास बैरागी
    आर.के.सर्विसेस, नाशिक
  • सौ.इंद्रायणी व श्री.आदित्य कैलास देशमुख
    हॉटेल कैलास, येवला
मंगळवारदि. १३/१०/२०२६
  • सौ.शुभांगी व श्री.वसंतराव उत्तमराव पवार
    सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला
  • सौ.सुवर्णा व श्री.प्रशांत प्रकाशराव देशमुख
    पिंपळगाव जलाल
  • सौ.राधिका व श्री.सचिन माणिकराव कळमकर
    अध्यक्ष, ३८ गाव पाणीपुरवठा योजना, येवला
  • सौ.प्रियंका व श्री.सुभाष भाऊसाहेब क्षीरसागर
    प्रगतशील शेतकरी, उंदीरवाडी
बुधवारदि. १४/१०/२०२६
  • सौ.मनीषा व श्री.सचिन नवनाथ आहेर
    संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला
  • सौ.मायादेवी व श्री.कुशाल रामदास पाटील
    लक्ष्मी इंडस्ट्रीज, पुणे
  • सौ.वैशाली व श्री.नंदू बाळकृष्ण जाधव
    मोठे बाबा डेअरी फार्म, पारेगांव
  • सौ.भावना व श्री.आकाश सुरेश कुटे
    नाशिक
गुरुवारदि. १५/१०/२०२६
  • सौ.वैशाली व श्री.नामदेव मच्छिंद्र शिंदे
    शाम ट्रेडर्स, येवला
  • सौ.ज्योती व श्री.संदीप बाळासाहेब ठोंबरे
    पॅराडाईज आर्ट्स, येवला
  • डॉ.सौ.पल्लवी व डॉ.श्री.सुजीत एलमामे
    खजिनदार, येवला ता. मेडिकल प्रॅक्टिशनर असो.
  • सौ.आरती व श्री.शुक्लेश्वर साहेबराव शिंदे
    एस.के. केटरर्स, उंदिरवाडी
शुक्रवारदि. १६/१०/२०२६
  • सौ.कल्पना व श्री.खुशाल सुखदेव गायकवाड
    संचालक, आर्य निकेतन स्कूल, पारेगांव
  • सौ.भारती व श्री.महेश अशोक तक्ते
    किराणा व्यापारी, येवला
  • सौ.दिपाली व डॉ.श्री.चंद्रशेखर प्रेमचंद क्षत्रिय
    क्षत्रिय हॉस्पिटल, येवला
  • सौ.अंकिता व श्री.सिद्धार्थ दिपकिरण कुक्कर
    त्रिमूर्ती कलेक्शन, येवला
शनिवारदि. १७/१०/२०२६
  • सौ.सुरेखा व श्री.उत्तम भीमराव शिंदे
    आंचलगांव ह.मु.येवला
  • सौ.शैफालीताई व श्री.समीरभाऊ भुजबळ साहेब
    माजी खासदार, नाशिक
  • सौ.जमुनाबाई व श्री.पर्वत शिवराम मोरे
    पारेगांव रोड, येवला
  • सौ.नीता व डॉ.श्री.सुजित बाबुराव सोनवणे
    संजीवन हॉस्पिटल, येवला
रविवारदि. १८/१०/२०२६
  • सौ.चंद्रकला व श्री.प्रकाश रामदास पवार
    नगरसुल
  • सौ.दिप्ती व श्री.संदीप मंडलिक साहेब
    पी.आय. येवला शहर पोलीस ठाणे
  • श्रीमती प्रतिभा किरण सानप
    हॉटेल सृष्टी कृषी पर्यटन, संभाजीनगर
  • सौ.नम्रता व श्री.प्रशांत नंदू कळमकर
    शिवकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल, नाशिक
सोमवारदि. १९/१०/२०२६
  • सौ.चैताली व श्री.सचिन विश्वनाथ शिंदे पाटील
    नगरसेवक, येवला नगरपरिषद, येवला
  • सौ.सोनाली व श्री.अंकुश रामेश्वर कलंत्री
    कांदा व्यापारी, येवला
मंगळवारदि. २०/१०/२०२६
  • सौ.कोमल व श्री.योगेश विठ्ठल भाकरे
    पारेगांव
  • सौ.स्वाती व श्री.योगेश संभाजीराव शिंदे
    येवला
🪔

श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट

श्री क्षेत्र कोटमगांव खुर्द, ता. येवला, जि. नाशिक

संपर्क : ९४२३०४१३१६ , ७७६९०३१३०७